Sikh Priest Dies by Suicide: सिंघू बॉर्डरवर Sant Baba Ram Singh यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
2020-12-17 2
दिल्ली-हरियाणा सीमेवर शेतकर्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणारे संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी आत्महत्या केली आहे. बाबा रामसिंह यांनी स्वत:वर गोळी झाडून स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.