झी मराठीवर लवकरच येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच झी मराठीने मालिकेचा प्रोमो रिलीज केला आहे.