माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचं कारमधून अपहरण करत मारहाण झाल्याचा दावा त्यांचे वकील झहीर खान पठाण यांनी केला आहे. इतकंच नाही तर त्यांच्या महिला सहकाऱ्यांचा लैंगिक छळ करण्यात आल्याचंही ते म्हणाले आहेत. राजकीय हेतूने ही कारवाई करण्यात आल्याचा दावा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.
#HarshvardhanJadhav #RaosahebDanve #Politics #Maharashtra