1971 रोजी पाकिस्तानवर भारतीय सेनेने ऐतिसाहिक विजय मिळवल्याने प्रत्येक वर्षी 16 डिसेंबरला \'विजय दिवस\' साजरा केला जातो. 1971 च्या युद्धात बांग्लादेशाच्या मुक्तीसाठी भारतीय सेनेकडून पाकिस्तानवर विजय घ्या या महत्वाच्या मिळवल्याच्या कारणास्तव हा दिवस साजरा केला जातो.जाणून घ्या या महत्वाच्या दिवसाची माहिती आणि इतिहास.