Mumbai Local Update: 1 जानेवारी पासून सगळ्यांसाठी रेल्वे सुरु करण्याचे विजय वडेट्टीवार यांचे संकेत
2020-12-15
177
येत्या 1 जानेवारी 2021 पासून मुंबई लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी नियमितपणे सुरु होईल. असे संकेत मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. जाणून घ्या याबद्दल आणखिन सविस्तर.