Sharad Pawar Birthday Party: शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला कार्यकर्त्यांचा राडा - Video Viral

2020-12-14 1

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा 80 वाढदिवस राज्यभरात साजरा करण्यात आला.सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पवारांच्या वाढदिवसानिमित्त 81 किलोचा केक कापला. पण हा केक घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी अशी काही गर्दी केली की पोलिसांना लाठीमार करावा लागला आहे.पाहा व्हिडिओ.