Mumbai Rains: मुंबई,ठाणे,नवी मुंबईत मध्यरात्रीपासून पावसाची दमदार हजेरी,आजही वातावरण ढगाळ राहणार-IMD
2020-12-14 1
मुंबईत गेल्या अनेक दिवसात तापमानातील चढ-उतार सुरु आहेत.काल (13 डिसेंबर) रात्रीपासून मुंबई, ठाणे , नवी मुंबईत पावसाने दमदार हजेरी आहे.मुंबई, ठाणे, नवीन मुंबईत मागील 6 तासांपासून ही संततधार सुरुच आहे.जाणून घ्या पावसाचे अपडेट.