शाळा, कॉलेज सुरु झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग शक्य आहे? तज्ज्ञ म्हणतात...
2020-12-13
760
सध्या करोनामुळे शाळा बंद आहेत. पण शाळा, कॉलेज सुरु झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य आहे? याविषयावर शिक्षण तज्ज्ञ रमेश ठाकरे यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.