Arnab Goswami Granted Bail By Supreme Court: अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयात जामीन मंजूर
2020-12-10 267
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर केला आहे.अर्णब गोस्वामी आणि त्यांच्यासोबतच या प्रकरणात अटक झालेल्या आणखी दोघांनाही या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.