Eid-E-Milad Un Nabi: ईद - ए- मिलाद का साजरी केली जाते? मुस्लिम बांधवांसाठी या दिवसाचं काय महत्त्व?

2020-12-10 169

ईद- ए- मिलाद ही इस्लामिक कॅलेंडर प्रमाणे रवि-उल-अव्वल या तिसर्‍या महिन्याच्या 12 व्या दिवशी साजरी केली जाते.भारतामध्ये रवि-उल-अव्वल हा महिना ग्रेगेरियन कॅलेंडर नुसार,19 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे.त्यामुळे ईद मिलाद उन नबी किंवा मावलिद 30 ऑक्टोबर म्हणजेच आजच्या दिवशी आहे.जाणून घेऊयात या दिवसाचे महत्व.