Vegetable Prices Rise In Mumbai: मुंबई बाजारपेठेत कांदा, बटाटे आणि भाजीपाल्याचे दर वाढले
2020-12-10
599
मुंबईत बाजारपेठेत सर्वच भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले आहेत.भाजीपाल्याच्या किंमती वाढल्यामुळे ग्राहकांच्या खीशाला कात्री लागली आहे.जाणून घेऊयात अधिक सविस्तर.