दक्षिण कोरियाच्या Samsung कंपनीने सोमवारी भारतात Galaxy Tab A7 लाँच केला आहे.या व्हिडिओमधून जाणून घेऊयात Galaxy Tab A7 ची खासियत आणि किंमत.