Avinash Kharshikar Dies: अभिनेता अविनाश खर्शीकर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

2020-12-10 15

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे आज (8 ऑक्टोबर) रोजी निधन झाले आहे.सकाळी दहा वाजता ठाण्यातील राहत्या घरी हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. जाणून घेऊयात या बद्दल अधिक.

Videos similaires