Earthquake in Nagpur: नागपूर च्या उत्तर आणि उत्तर पूर्व भागात जाणवले भूकंपाचे धक्के
2020-12-10 5
महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याच्या बातम्या कानावर येत आहेत.आज नागपूरच्या उत्तर आणि उत्तर पूर्व भागात भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याची माहिती समोर येत आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.