Shah Rukh Khan Birthday: Shah Rukh Khan Quotes आणि जाणून घेऊयाात त्याच्याबद्दलचे Unknown Facts
2020-12-10 4
आज The King Khan म्हणजेच शाहरुख खान याचा वाढदिवस आहे.शाहरुख खान एवढा मोठा कलाकार जरी असला तरीही त्याच्या मनमिळाऊ स्वभावामुळे तो नेहमीच चर्चेत राहतो.आज जाणून घेऊयात खास शाहरुख खान चे कोट्स जे आपल्या सगळ्यांनाच प्रेरणा देतील.