Water Found On Moon: NASA च्या SOFIA वेधशाळेने केला चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी सापडल्याचा दावा
2020-12-10
45
नॅशनल एयरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन च्या सोफिया हवाई वेधशाळेने चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी सापडल्याचा दावा केला आहे.हे एक मोठे यश आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.