PUBG Mobile India Launch Update: पब जी मोबाईल इंडिया गेम ला Google Play Store कडून परवानगी

2020-12-10 2

PUBG Mobile India नोव्हेंबर च्या दुसऱ्या आठवड्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र नोव्हेंबर महीना संपत आला तरी अजुन PUBG Mobile India अजुन लॉंच झालेला नाही. लेटेस्ट रिपोर्टनुसार, PUBG Mobile India चा भारतात लाँच होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जाणून घ्या अधिक.

Videos similaires