Matheran Train Service Time Table: माथेरानची मिनी ट्रेन आजपासून पुन्हा सुरू; पाहा ट्रेनचे वेळापत्रक
2020-12-10 2
लॉकडाऊनच्या काळात बंद असलेली माथेरानची मिनी ट्रेन आज (4 नोव्हेंबर) पासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. सकाळी अमन लॉज ते माथेरान या दरम्यान मिनीट्रेन आता धावणार आहे.जाणून घ्या वेळापत्रक.