AK Antony FMR Defence Minister Contracts COVID-19: माजी संरक्षणमंत्री एके अँटोनी कोविड-19 पॉझिटिव्ह
2020-12-10 2
भारताचे माजी संरक्षणमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एके अँटोनी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजत आहे. एके एंटनी यांचा मुलगा अनिल एंटनी याने याबद्दल ट्वीट केले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.