Rani Lakshmibai Jayanti: रणरागिणी राणी लक्ष्मीबाई जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्याबद्दल खास गोष्टी

2020-12-10 9

आज राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म दिवस.19 नोव्हेंबर 1828 दिवशी जन्मलेल्या राणी लक्ष्मीबाई आजही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत.आज राणी लक्ष्मीबाईंच्या जयंती निमित्त जाणून घेऊ त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी.

Videos similaires