महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिल्ली, गोवा, गुजरात आणि राजस्थान हून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट कॅरी करणे अनिवार्य आहे. हा नियम ट्रेन आणि विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लागू करण्यात आला आहे. जाणून घ्या सविस्तर.