Maharashtra Temples: धार्मिळ स्थळे भाविकांसाठी खुली; मोठ्या आणि महत्वाच्या मंदिरामध्ये 'हे'असतील नियम

2020-12-10 2

तब्बल 9 महिन्यानंतर ही धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. परंतू असे जरी असले तरीही त्यासाठी काही नियम ही ठरवण्यात आलेले आहेत. राज्य सरकारने महत्त्वाची नियमावली घातली असून त्याचे पालन करणे सर्व धार्मिक स्थळांना बंधनकारक असणार आहे.जाणून घेऊयात काय आहेत नियम.