National Milk Day: राष्ट्रीय दूध दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊयात दुधापासून होणारे महत्वाचे फायदे

2020-12-10 11

राष्ट्रीय दूध दिन दरवर्षी 26 नोव्हेंबरला देशभरात साजरा केला जातो. हा दिवस भारतातील श्वेत क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांच्या वाढदिवसाच्या दिवशी साजरा केला जातो. राष्ट्रीय दूध दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊयात दुधाचे आपल्या आरोग्यासाठी होणारे काही महत्वाचे फायदे.