Shirdi: शिर्डी साईबाबा मंदिरी बाहेर 'दर्शनाला येताना सभ्य पोषाखात यावे' असा फलक; तृप्ती देसाई आक्रमक

2020-12-10 18

महाराष्ट्रातील शिर्डी येथील साईबाबा मंदिर खुप प्रसिद्ध आहे. शिर्डीमध्ये फक्त राज्य नाही तर देश विदेशातून लोक दर्शनासाठी येत असतात. दरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे.काय आहे संपूर्ण बातमी जाणून घ्या सविस्तर.