Khushbu Sundar In An Accident: भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांच्या गाडीचा भीषण अपघात

2020-12-10 1

भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे.एका टँकरने खुशबू सुंदर यांच्या कारला धडक दिली अशी माहिती समोर येत आहे.