Bhopal Police Lathicharge On Covid-19 Health Workers: आरोग्य कर्मचार्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज
2020-12-10
1,498
भोपाळचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलिस संपावर बसलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने हटवताना दिसत आहेत. जाणून घ्या नक्की काय आहे पूर्ण प्रकरण.