Maharashtra Weather: महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसणार; पुण्यासह ‘या भागांमध्ये पावसाची शक्यता
2020-12-10 89
गेल्या काही दिवसांपासून तापमानात अचानक वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. जाणून घेऊयात कोणत्या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.