डिसेंबर महिन्यात संकष्टी चतुर्थी आज म्हणजेच गुरुवार, 3 डिसेंबर रोजी आहे. 3 डिसेंबर रोजी येणाऱ्या संकष्टी चतुर्थी दिवशी 8.30 वाजता चंद्रोदय होणार आहे. संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळे शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Images, ग्रिटींग्स तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटरवरुन शेअर करु शकता.