Rajinikanth To Launch Political Party: रजनीकांत यांचा राजकारणात प्रवेश, 31 डिसेंबरला करणार घोषणा

2020-12-10 80

अभिनेता रजनीकांत यांनी तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2021 साठी आपल्या राजकीय इनिंगबाबत मोठी घोषणा केली आहे. अभिनेते रजनीकांत यांनी प्रत्यक्ष राजकारणात येण्याचचे ठरविले आहे. ते आपल्या नव्या पक्षाची घोषणा 31 डिसेंबरला करणार आहेत. जाणून घ्या अधिक सविस्तर.