Ranjitsinh Disale Global Teacher Prize 2020 जिंकणार्‍या यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

2020-12-10 86

सोलापूरच्या जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजीतसिंह डिसले यांच्या रूपाने पहिल्यांदाच एका भारतीयाला ग्लोबल टीचर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर रणजितसिंह यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.