Vivo Y51 5000mAh च्या बॅटरीसह लॉंन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन
2020-12-10 110
कंपनी विवो ने त्यांचा लेटेस्ट हँडसेट Vivo Y51 (2020) इंडोनेशिया मध्ये लॉन्च केला आहे. या स्मार्टफोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली गेली आहे, जी फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. जाणून घ्या या स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन.