खजुरामुळे आपल्या शरीराला रोजची गरजेची असलेली पोषकतत्वे मिळत असल्याने खजूराला पूर्ण अन्न म्हटले जाते. जाणून घेऊयात खजूर खाण्याचे फायदे.