Moto G 5G Smartphone भारतात झाला लॉंन्च; जाणून घ्या स्मार्टफोनची किंमत आणि खासियत

2020-12-10 54

मोटोरोलाने Moto G 5G हा स्मार्टफोन भारतात लॉंन्च केला असून हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोन आहे. Moto G 5G हा स्मार्टफोन यापूर्वी युरोपमध्ये लाँच करण्यात आला होता. जाणून घ्या स्मार्टफोनची किंमत आणि खासियत