तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घराघरात पोहचलेली वाहिणीसाहेब अर्थात धनश्री काडगावकर हीचे नुकतेच डोहाळे जेवण पार पडले.धनश्री च्या डोहाळे जेवणाचे फोटो सध्या सोशल मिडीयावर ही व्हायरल होत आहेत.पाहा फोटो.