Bharat Bandh By Farmers: भारत बंद च्या दिवशी काय आहे सुरु आणि काय बंद? जाणून घ्या
2020-12-10 87
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. याच पार्श्वभुमीवर केंद्र सरकारकडून भारत बंदच्या दरम्यान मार्गदर्शक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. जाणून घ्या आज काय राहणार सुरु आणि काय असेल बंद.