Reliance Jio To Launch 5G In 2021: पुढच्या वर्षी रिलायन्स जिओ 5G सेवा लॉंन्च करणार-मुकेश अंबानी

2020-12-10 87

पुढच्या वर्षीच्या मध्यावर म्हणजे 2021 च्या दुसऱ्या सहामाईमध्ये रिलायन्स जिओ भारतात Jio 5G सेवा सुरु करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मंगळवारी (8 डिसेंबर) इंडिया मोबाइल कांग्रेस 2020 मध्ये ही घोषणा केली. जाणून घ्या अधिक सविस्तर.