मुंबई महानगरपालिकेने सुमारे चार किलो मीटर लांबीची ब्रिटीशकालीन तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे या कामासाठी येत्या 9 व 10 डिसेंबर रोजी एस विभागातील काही परिसरामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.