Moto G9 Power Smartphone भारतात लॉंन्च, जाणून घ्या किंमत आणि खासियत

2020-12-10 13

मोटोरोला कंपनीने त्यांचा लेटेस्ट स्मार्टफोन Moto G9 Power स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. फोनचा सेल 15 डिसेंबर पासून फ्लिपकार्टवर होणार आहे. जाणून घेऊयात फोनची खासियत.