अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र आणखी पश्चिम दिशेकडे जाणार आहे. त्यामुळे आपल्याकडील ढगाळ वातावरण एक ते दोन दिवसांत निवळण्याची शक्यता आहे.