बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या आगामी चित्रपटाचं नाव AK vs AK असं आहे. हा चित्रपट प्रदर्शनापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.काय आहे पूर्ण प्रकरण जाणून घ्या सविस्तर.
#AKvsAK #AnilKapoor #IndianAirForce