पुण्यातल्या ‘मानवी जंगला’त चुकून आलेल्या ‘रानगव्या’ला गमवावा लागला ‘जीव’, कोथरुडमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं गव्याचा मृत्यू. जमावाच्या हुल्लडबाजीनं घेतले का ‘प्राण’?