दिल्लीत शेतकऱ्यांसंबंधी केलेल्या कायद्यावरून सुरू असलेले आंदोलन हळूहळू व्यापक स्वरूप प्राप्त करत आहे. या संदर्भात विरोधी पक्षाचे नेतेमंडळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही असणार आहेत. या मुद्द्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.