कैलास पर्वत हे भगवान शंकराचं स्थान मानलं जातं. कैलास पर्वत आणि तेथील रचना, त्यांची निर्मिती कशी झाली? याबद्दल सांगत आहेत सद्गुरु.#MountKailash #Sadhguru #History #Secret