कुटुंबातल्या 'या' व्यक्तीने मला डान्ससाठी प्रोत्साहित केलं- धर्मेश सर
2020-12-04 509
डान्समध्येच करिअर करण्याचा निर्णय कधी घेतला, कुटुंबातल्या कोणत्या व्यक्तीने त्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि संघर्षाच्या काळात कोणाकडून प्रेरणा मिळाली याबद्दल धर्मेश सरने या खास मुलाखतीत सांगितलं.