पदवीधर निवडणूक - मविआच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे नेते म्हणतात...

2020-12-04 1,509

भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. या विजयानंतर पुण्यामध्ये वसंत दादा शुगर इन्स्टिटय़ुट मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीआधी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पदवीधरमधील विजयासंदर्भात प्रतिक्रिया दिल्या...

#AjitPawar