पूजा सावंत म्हणतेय, 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' या चित्रपटांसाठी दिले ऑडिशन पण..
2020-12-03
3,062
अभिनेत्री पूजा सावंतने 'जंगली' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण त्यापूर्वी तिने अनेक चित्रपटांसाठी ऑडिशन्स दिले होते. भूमिका मिळण्यापर्यंतचा प्रवास तिने या मुलाखतीत सांगितला.