कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार यांनी राम शिंदेंचा पराभव केला. ठाकरे सरकारमध्ये रोहित पवार यांना मंत्रिपद मिळून एक वर्ष पूर्ण झालं. या वर्षभराच्या कामगिरीबाबत तुम्ही त्यांना किती गुण द्याल? असा सवाल पत्रकरांनी राम शिंदे यांनी विचारला होता. त्यावर राम शिंदे यांनी काय उत्तर दिलं पाहा...