शेतकऱ्यांवर दाखवलेली क्रुरता घुसखोर चीनविरोधात दाखवा : राजू शेट्टी

2020-11-29 278

"देशभरातील शेतकरी दिल्लीला न्यायाची भीक मागायला निघालेले होते. त्यांच्यावर ज्या क्रुरतेने लाठीमार केला गेला तिच क्रुरता दहशतवाद्यांच्या तसेच घुसखोर चीनच्या विरोधात दाखवा," असं म्हणत राजू शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकार निष्पाप शेतकऱ्यांवर बळजबरी करून कसली मर्दुमकी दाखवत आहे? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला केला आहे.

Videos similaires