परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात पोलीस पिंपळदरी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आठ लाख रुपये किमतीचा गांजा पकडण्यात आला आहे या कारवाईमध्ये गांजाची शेती करणारे दोघे सख्खे भाऊ यांना पोलिसांनी अटक करून त्याची हिरवी झाडं जप्त केली आहेत