ठाकरे सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात मोठा असंतोष आहे - देवेंद्र फडणवीस
2020-11-25
707
सरकारच्या विरोधात मोठा असंतोष पाहायला मिळत आहे. संघटीत होऊन पदवीधर आम्हाला मतदान करतील आणि पहिल्या फेरीतच आम्ही विजयी होऊ अशी खात्री मला आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.